आजचे तूरीचे भाव तूफान वाढले ; Tur Rate
आज तूरीचे भाव तूफान वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांनकडून सुध्दा तूरीची आवक बऱ्यापैकी आली आहे. लातूर बाजार समिती मध्ये लाल तूरीची आवक १ हजार ६३० क्विंटल, अकोला बाजार समिती मध्ये लाल तूरीची आवक १ हजार ३१४ क्विंटल, अमरावती बाजार समिती मध्ये लाल तूरीची आवक ३ हजार ० ४५ क्विंटल, जालना बाजार समिती मध्ये आज पांढरा तूरीची आवक २८६ क्विंटल तर छत्रपती संभाजीनगर बाजार समिती मध्ये आज पांढऱ्या तूरीची आवक ५ क्विंटलची आवक शेतकऱ्यांनकडून पोहचली आहे.
Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?
आज लातूर बाजार समिती मध्ये लाल तूरीला कमीत कमी भाव ७ हजार ८८० तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ४०१ आणि सरासर भाव ८ हजार ३०० पर्यं भाव मिळाला आहे.
अकोला बाजार समिती मध्ये आज लाल तूरीला कमीत कमी भाव ६ हजार तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ९०५ आणि सरासर भाव ७ हजार ९०० पर्यंत भाव मिळाला आहे.
अमरावतील बाजार समिती मध्ये आज लाल तूरील कमीत कमी भाव ७ हजार ९०० तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ६०१ आणि सरासर भाव ८ हजार २५० पर्यंत भाव मिळाला आहे.
जालना बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ७ हजार ४०० तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ३५० आणि सरासर भाव ८ हजार १०० पर्यंत भाव मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर बाजार समिती मध्ये आज पांढरा तूरीला भाव कमीत कमी ७ हजार ८०० तर जास्तीत जास्त ७ हजार ९०० आणि सरासर भाव ७ हजार ८५० पर्यंत भाव मिळाला आहे.