आजचे सोयाबीन भाव 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन भावात रोज बदल होताना दिसत आहे. भारतात सोयाबीनला मागणी वाढली आहे. मागील आठवड्यात सोयाबीनचे भाव स्थिर पाहायला मिळाले आहे. सोयाबीनचे भाव वाढतील या अपेक्षाणे शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन साठवून ठेवला आहे. काही जाणकारांनी 31 मार्च पर्यंत सोयाबीनला 8000 भाव मिळेल असे मत व्यक्त केले आहे.
आजचे सोयाबीन भाव 2022 |
अमेरिकन सोयाबीनला भाव
अमेरिकन सोयाबीनला भाव का येतोय हा प्रश्न नक्कीच पडला असेल या बाबतीत सविस्तर माहिती वाचा.
अमेरिकन मध्ये सोयाबीन लागवड होण्याआधीच सोयाबीनची मागणी वाढली होती. ब्राझील मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करण्या अगोदरच आपली पाठ फिरवली आहे. ब्राझील मध्ये खताचे भाव वाढल्याने अनेक शेतकरी सोयाबीन लागवड करत नाही. म्हणजेच ब्राझील मध्ये सोयाबीन लागवड मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे अमेरिकन सोयाबीनला चांगल्याप्रकारे मागणी वाढली आहे. ब्राझील मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 153 लाख टन उत्पादन कमी होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनला चांगल्याप्रकारे मागणी वाढली आहे. चीन आणि अनेक देशांनी अमेरिका मधून सोयाबीन आयत करत आहे.
आजचे सोयाबीन भाव 2022
देवणी बाजार समिती मध्ये आवक 63 आली आहे.
जात प्रत – पिवळा
देवणी बाजार समिती – 7300 ते 7501 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.
उमरी बाजार समिती मध्ये आवक 17 आली आहे.
जात प्रत – पिवळा
उमरी बाजार समिती – 7100 ते 7300 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
शेवगाव बाजार समिती मध्ये आवक 18 आली आहे.
जात प्रत – पिवळा
शेवगाव बाजार समिती – 6400 ते 6900 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
अजनगाव सुर्जी बाजार समिती मध्ये आवक 17 आली आहे.
जात प्रत – पिवळा
अजनगाव सुर्जी बाजार समिती – 6000 ते 7250 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
उदगीर बाजार समिती मध्ये आज 2850 पर्यंत सर्वात जास्त आवक झाली आहे.
उदगीर बाजार समिती – 7300 ते 7330 दरम्यान सोयाबीनला भाव आहे.
सिल्लोड बाजार समिती मध्ये आवक 12 आली आहे.
सिल्लोड बाजार समिती – 6700 ते 7100 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.
वरील सोयाबीनचे भाव बाजार समित्यांनी अपलोड केला आहे. हा भाव 27 मार्च 2022 आहे. बाजार भाव हा कमी जास्त होत असतो त्यामुळे चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे.
गेल्या आठवड्यात सोयाबीनला भाव
मध्यप्रदेश – 7500 ते 7700 प्लांट्सचे सोयाबीन दर स्थिर होते.
महाराष्ट्रात – 7300 ते 7580 प्लांट्सचे सोयाबीन दर स्थिर होते.
मध्यप्रदेश – 7500 ते 7700 प्लांट्सचे सोयाबीन दर स्थिर होते.