आजचा हवामान अंदाज, Weather Update Maharashtra

आजचा हवामान अंदाज, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. शेतकरी मित्रांनो १५ एप्रिल पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याबाबत आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत, त्या अगोदर आपला बळीराजा वेबसाईटवर नवीन असाल तर व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा, जेणेकरून अपडेट आधी तुम्हाला मिळेल.

Weather Update Maharashtra

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ एप्रिल रोजी म्हणजेच आज नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच गडचिरोली मध्ये आज रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे १६ एप्रिल पर्यंत गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल धन्यवाद

आज रात्री या जिल्ह्यात पाऊस
अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, आणि बीड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे असणार आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, आणि बीड जिल्ह्यात १५ आणि १६ एप्रिल पर्यंत भाग बदलत पाऊस तसेच जोरदार वारे असणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी तसेच जनावरांची सुरक्षित ठिकाणाची सोय करावी इतर शेतकऱ्यांनी हि माहिती पुरवावी.

एप्रिल मध्ये Cotton Price वाढतील | महाराष्ट्रात 30 टक्केच कापूस, kapus bhav in Maharashtra

‍Onions : कांद्याचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनकडे शेवटची तारीख

शेतकऱ्यांना २६ हजार प्रति हेक्टर पिक विमा मिळणार | Farming Insurance

Leave a Comment