आजचे कापसाचे भाव 15 एप्रिल 2023 – Cotton Rate

Cotton Rate

Cotton Rate : देउळगाव राजा बाजार समिती मध्ये ३ हजार क्विंटलचा कापूस शेतकऱ्यांनी विकाला आहे. या बाजार समिती मध्ये प्रति क्विंटल सरासर कापसाला ७ हजार ९०० रुपये भाव मिळाला आहे.

तरीही अनेक शेतकऱ्यांनी कापूस बाजार समिती मध्ये आणला नाही. जांणकरांच्या मते बाजार समिती मध्ये कापसाची आवक कमी झाल्यास कापसाच्या भावात उंच्चाकी दर मिळण्याची शक्यता आहे. आज देउळगाव बाजार समिती मध्ये कापसाची आवक कमी असल्यामुळे कापसाच्या भावात तेजी पाहयला मिळाली आहे. या बाजार मध्ये कापसाला जास्तीत जास्त ८ हजार १५० तर कमीत कमी ७ हजार ६०० पर्यंत दर मिळाला आहे.

सिंदी सेलू बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी जवळपास २ हजार ५२५ क्विंटल पर्यंत कापूस विकाला आहे. या बाजार समिती मध्ये सरासर कापसाला भाव ८ हजार ०७५ पर्यंत मिळाला आहे.

जांणकरांच्या मते, आज या बाजार समिती मध्ये कापसाची आवक कमी असल्यामुळे कापसाच्या भावात तेजी पाहयला मिळाली आहे. जर पुढे चालून कापसाची आवक कमी झाली तर कापसाला उंच्चाकी दर मिळू शकतो.

आज सिंदी सेलू बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त भाव ८ हजार ११५ आणि कमीत कमी भाव ८ हजार ०२५ पर्यंत भाव मिळाला आहे.

संपूर्ण कापसाचे भाव येथे पहा

शेतकऱ्यांना दिलासा, विदर्भात कापसाला 9000 पेक्षा जास्त भाव वाढण्याची शक्यता, तज्ञांच्या मते, कापसाच्या दरात वाढ

Leave a Comment