आजचे कापसाचे भाव 2023 – Cotton Rate
घणसावंगी बाजार समिती
घणसावंगी बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी १५० क्विंटल पर्यंत कापसाची विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये सरासर कापसाला भाव ८ हजार पर्यंत मिळाला आहे. घणसांवगी बाजार समिती मध्ये कमीत कमी ७२०० ते जास्तीत जास्त ८१०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.
हिंगणघाट बाजार समिती
हिंगणघाट बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी ८ हजार ५१० क्विंटल पर्यंत कापसाची विक्री केली असून या बाजार समिती मध्ये कापसाला सरासर भाव ७ हजार ६१५ पर्यंत भाव देण्यात आला आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार २०० ते जास्तीत जास्त ८ हजार ०८० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.
वर्धा बाजार समिती
वर्धा बाजार समिती मध्ये या बाजार समिती मध्ये आज सरासर कापसाला भाव ७ हजार ८०० पर्यंत मिळाला आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ४५० पर्यंत भाव देण्यात आला जास्तीत जास्त ८००० पर्यंत कापसाला देण्यात आला आहे. या बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९२० क्विंटलची विक्री केली आहे.
सिंदी सेलू बाजार समिती
सिंदी सेलू बाजार समिती मध्ये आज २ हजार ७०० क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये सरासर कापसाला भाव ८ हजार पर्यंत देण्यात आला तसेच कमीत कमी ७ हजार ९७० तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ०९० पर्यंत भाव देण्यात आला आहे.
कोर्पना बाजार समिती
कोर्पना बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी ४ हजार ४८० क्विंटलची विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६ हजार ५०० तर जास्तीत जास्त ७ हजार ७२५ तसेच सरासर कापसाला भाव ७ हजार ३२५ पर्यंत भाव देण्यात आला आहे.