Kapsache Bhav : आज महाराष्ट्रातील इतर बाजार समिती मधील कापसाच्या भावात मोठी घसरण पाहयला मिळाली आहे. रोज कापसाचे भाव पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp ग्रुप वर जॉईन व्हा.
Cotton Rate |
आजचे कापसाचे भाव 2023 महाराष्ट्र | Cotton Rate
किनवट कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट मध्ये कापसाचे कमीत कमी ७ हजार ४०० तर जास्तीत जास्त ७ हजार ५०० तसेच सरासर ७ हजार ४५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
किनवट बाजार समिती मध्ये आज कापसाची आवक ७७ क्विंटल पोहचली आहे.
भद्रावती कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट मध्ये कापसाचे कमीत कमी ७ हजार तर जास्तीत जास्त ७ हजार ९५० तसेच सरासर ७ हजार ४७५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
किनवट बाजार समिती मध्ये आज कापसाची आवक ३१५ क्विंटल पोहचली आहे.
अकोला कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला मध्ये कापसाचे कमीत कमी ७ हजार ८८० तर जास्तीत जास्त ७ हजार ८८० तसेच सरासर ७ हजार ८८० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
अकोला बाजार समिती मध्ये आज कापसाची आवक ६८ क्विंटल पोहचली आहे.
👇👇👇👀