आजचे कापसाचे भाव 21 एप्रिल 2023 – Cotton Rate

Cotton Rate
Cotton Rate

कापसाचे भाव ; महाराष्ट्रात अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव दिवसांन दिवस ढासळत आहे. दुसरीकडे तूरीचे दिवसांन दिवस वाढत आहे. यावर्षी कापसापेक्षा तूरीचे भाव तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल तूरीकडे वाढण्याची शक्यता आहे. तसेच जांणकरांच्या मते कापसाच्या लागवडीत सुध्दा घट पाहयला मिळणार आहे.

आजचे कापसाचे भाव 2023 – Cotton Rate

देउळगाव राजा
देउळगाव राजा बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून ३ हजार क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ७ हजार २०० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ८४० आणि सरासर भाव ७ हजार ७०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

काटोल
काटोल बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून १‍२५ क्विंटल आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार २०० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ८०० पर्यंत भाव मिळाला आहे. काटोल बाजार समिती मध्ये सरासर भाव ७ हजार ५६० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

Saving Schemes : पाच वर्षात कमवाल तब्बल 25 लाख रुपये, शेतकऱ्यांनसाठी जबरदस्त योजना

किनवट
किनवट बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून ३५ क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार २०० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ५०० आणि सरासर भाव ७ हजार ४०० पर्यंत भाव मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव येथे

Leave a Comment