
Tur Rate : आज हिंगणघाट बाजार समिती मध्ये लाल तूफान भाव मिळाला आहे. या बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी २ हजार ५०४ लाल तूरीची विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये कापसापेक्षा जास्त भाव तूरीला पाहयला मिळत आहे. कमीत कमी भाव ७ हजार ७०० जास्तीत जास्त भाव ८ हजार ८०० पर्यंत लाल तूरीला भाव मिळाला आहे. हिंगणघाट बाजार समिती मध्ये सरासर तूरीला भाव ८ हजार २२० पर्यंत मिळाला आहे.