आजचे सोयाबीनचे भाव 15 एप्रिल 2023 – Soybean Rate

soybean Rate

Soybean Rate : आज महाराष्ट्रातील अनेक बाजार समिती मध्ये सोयाबीनच्या भावात बदल पाहयला मिळाला आहे. मुख्य म्हणजे अनेक बाजार समिती मध्ये २ हजार पर्यंत सोयाबीनच्या भावात बदल झाला आहे.

पिंपळगाव ब पालखेड बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी हायब्रीड सोयाबीनची विक्री २३२ क्विंटल पर्यंत केली आहे. या बाजार समिती मध्ये सरासर सोयाबीनला भाव ४ हजार ३०१ प्रति क्विंटल मिळाला आहे. जांणकरांच्या मते, या बाजार समिती मध्ये सोयाबीनची आवक आज कमी आल्यामुळे सोयाबीन भावात थोडीशी सुधारणा झाली आहे.

पिंपळगाव ब पालखेड बाजार समिती मध्ये आज आज सोयाबीनला भाव जास्तीत जास्त ५ हजार २२६ आणि सरासर भाव ५ हजार १५० पर्यंत भाव मिळाला आहे.

राहूरी वांबोरी बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून १ क्विंटलची आवक आली आहे. या बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त, कमीत कमी आणि सरासर भाव ३०० पर्यंतच सोयाबीनला भ‍ाव मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे भाव येथे पहा

शेतकऱ्यांना दिलासा, विदर्भात कापसाला 9000 पेक्षा जास्त भाव वाढण्याची शक्यता, तज्ञांच्या मते, कापसाच्या दरात वाढ

Leave a Comment