आजचे सोयाबीनचे भाव 2022

आजचे सोयाबीनचे भाव पाहणार आहोत. तसेच कोणत्या बाजार समिती मध्ये आवक आली आहे व भाव कुठे वाढले आहे हे सविस्तर माहिती पाहा.
12-02-2022 चालू बाजार भाव आहे.

soybean bajar bhav update
soybean bajar bhav update

आजचे सोयाबीनचे भाव

धुळे बाजार समिती मध्ये हायब्रीड सोयाबीन घेतली जात होती. या ठिकाणी आवक 12 आलेली आहे. तसेच 6265 ते 6350 दरम्यान भाव भेटला होता.

नागपूर बाजार समिती मध्ये लोकल आवक आलेली आहे. या ठिकाणी आवक 428 पर्यंत आलेली आहे. तसेच 5000 ते 6430 दरम्यान भाव भेटला होता.

हिंगोली बाजार समिती मध्ये लोकल आवक आलेली आहे. या ठिकाणी आवक 660 पर्यंत आलेली आहे. तसेच 5890 ते 6488 दरम्यान भाव भेटला होता.

लातूर बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. तसेच या ठिकाणी आवक 10732 पर्यंत आलेली आहे. तसेच 5755 ते 6471 दरम्यान भाव भेटला होता.

मालेगाव बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक फक्त 8 आलेली आहे. तसेच या ठिकाणी भाव 5860 ते 6181 दरम्यान भेटला होता.

बीड बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक 411 आलेली आहे.
तसेच या ठिकाणी भाव 5000 ते 6300 दरम्यान भेटला आहे.

पैठण बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक 2 आलेली आहे. तसेच 5515 ते 5515 भाव भेटला होता.

मुर्तिजापूर बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला आहे. या ठिकाणी आवक 1000 आलेली आहे. व 5950 ते 6480 दरम्यान सोयाबीनला भाव भेटला होता.

उदगीर बाजार समिती मध्ये आवक 5500 पर्यंत आलेली आहे. तसेच या ठिकाणी भाव 6400 ते 6460 भेटला होता. तसेच या ठिकाणी भाव

परतूर बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक 25 आलेली आहे. तसेच या ठिकाणी भाव 5920 ते 6400 दरम्यान भेटला होता.

देउळगाव राजा बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक फक्त 4 आलेली आहे. तसेच 5800 ते 6375 दरम्यान भाव भेटला होता.

धरणगाव बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक 10 आलेली आहे. तसेच 4995 ते 6085 दरम्यान भाव भेटला होता.

नांदगाव बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक 3 आलेली आहे. तसेच 6300 पर्यंत भाव भेटला होता.

आंबेजोगाई बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला आहे. या ठिकाणी आवक 220 पर्यंत आलेली आहे. तसेच 6365 ते 6620 दरम्यान भाव भेटला होता.

चाकूर बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. आवक 80 पर्यंत आलेली आहे. तसेच 6221 ते 6400 भाव भेटला होता

उमरगा बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. या ठिकाणी आवक 29 पर्यंत आलेली आहे. तसेच या ठिकाणी भाव 4600 ते 6200 दरम्यान भेटला होता.

उमरखेड बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला आहे. तसेच या ठिकाणी आवक 240 पर्यंत आलेली आहे. आणि 5800 ते 6000 पर्यंत सोयाबीनला भाव भेटला होता.

चिमूर बाजार समिती मध्ये पिवळा सोयाबीन घेतला आहे. तसेच या ठिकाणी आवक 100 पर्यंत आलेली आहे. आणि 5000 ते 6000 पर्यंत भाव भेटला होता.

शेतकरी मित्रांनो वरील सोयाबीन बाजार भाव बाजार समितीने अपडेट केला आहे. हा लेख शेयर करायला विसरु नका धन्यवाद

Leave a Comment