आजचे सोयाबीनचे भाव 2023 महाराष्ट्र, Soybean Rate
अकोला बाजार समिती
अकोला बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीनची आवक ३ हजार ३२९ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ५ हजार ०३५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल
मुर्तीजापूर बाजार समिती
मुर्तीजापूर बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून पिवळ्या सोयाबीनची आवक १ हजार २०० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ६७५ रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ५ हजार ०३० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ८५५ रुपये प्रति क्विंटल
कारंजा बाजार समिती
कारंजा बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून ४ हजार क्विंटल पर्यंत सोयाबीनची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ६८५ रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ५ हजार रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ८३० रुपये प्रति क्विंटल
हिंगोली बाजार समिती
हिंगोली बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून ५०० क्विंटल पर्यंत लोकल सोयाबीनची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ५ हजार ०६५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ९३२ रुपये प्रति क्विंटल
यवतमाळ बाजार समिती
यवतमाळ बाजार समिती मध्ये आज ६११ क्विंटल पर्यंत सोयाबीनची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटल