
आजचे हरभराचे भाव 2023 – Gram Rate
आज दोंडाईच्या बाजार समिती मध्ये ४१६ तर जालना बाजार समिती मध्ये १७ आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ६ क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री केली आहे.
दोंडाईचा बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४ हजार तर जास्तीत जास्त ७ हजार ५०० आणि सरासर भाव ७ हजार ४०० पर्यंत हरभऱ्यांला भाव मिळाला आहे.
जालना बाजार समिती मध्ये काबुली जातीच्या हरभऱ्याला भाव कमीत कमी भाव ६ हजार ८०० तर जास्तीत जास्ती भाव ७ हजार १०० आणि सरासर भाव ७ हजार १०० पर्यंत हरभऱ्याला भाव मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये काबुली जातीच्या हरभऱ्याला भाव कमीत कमी भाव ४ हजार ६०० तर जास्तीत जास्त भाव ४ हजार ६०० आणि सरासर भाव ४ हजार ६०० पर्यंत हरभऱ्याला भाव मिळाला आहे.