
आजचे कांद्याचे भाव 2023 महाराष्ट्र, Onions Rate
सोलापूर बाजार समिती
सोलापूर बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक ३८ हजार २४५ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = १०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = १ हजार २०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ३५० रुपये प्रति क्विंटल
चांदवड बाजार समिती
चांदवड बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून जवळपास लाल कांद्याची आवक ७ हजार २०० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = २६५ रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ९५१ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ५५० रुपये प्रति क्विंटल
पुणे बाजार समिती
पुणे बाजार समिती मध्ये आज १५ हजार ८०१ क्विंटल लोकल कांद्याची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ३०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ८०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ५५० रुपये प्रति क्विंटल
येवला आंदरसूल बाजार समिती
येवला आंदरसूल बाजारस समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून उन्हाळी कांद्याची आवक ३ हजार क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = १०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ६५१ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ५५५ रुपये प्रति क्विंटल
लासलगाव बाजार समिती
लासलगाव बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून उन्हाळी कांद्याची आवक ८ हजार ९०० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ९०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ६०० रुपये प्रति क्विंटल