आज रात्री या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तण्यात आली

Meteorological Department Of India : आज राज्यात काही जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहयला मिळाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करावे त्यामुळे आपल्या पिकांचे कमी नुकसान होईल. 

Meteorological Department Of India
Meteorological Department Of India

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहयला मिळेल.

या जिल्ह्यात पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात मध्यम ते रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमरावती, बुलडाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, श्रीनगर ( अहमदनगर ), नाशिक, जळगाव अशा या जिल्ह्यात आज रात्री पर्यंत रिमझिम तसेच मध्यम प्रकाराच पाऊस होऊ शकतो.

मिळालेल्या माहिती नुसार औरंगाबाद श्रीनगर ( अहमदनगर ), नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्ह्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे.  अरबी समुद्रात बाष्प तयार होऊन राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार करत आहे. हवामान विभागाच्या मते पुढील ३ दिवस हे ढगाळ असणार आहे.

Leave a Comment