कापसाचे भाव या आठवड्यात तेजीत असणार

कापसाचे भाव या आठवड्यात तेजीत असणार 

नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसांपासून कापसाचे भाव चर्चाचा विषय बनला आहे. कारण मागच्या आठवड्यापासून कापसाच्या भावात तेजी येत आहे. मागच्या आठवड्यात चांगल्या कापसाला भाव 8000 ते 9000 पर्यंत होता. आता या आठवड्यात 8500 ते 10000 पर्यंत भाव मिळत आहे. आणि हे आणखीन तेजीत येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कारण या वर्षी भारतातील काही राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील कापसाला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे ‘कापसाचे भाव’ वाढण्याची शक्यता आहे.

cotton, kapus bhav
kapus bajar bhav today

आजचे कापसाचे भाव

शेतकरी मित्रांनो आजचे 8 जानेवारी 2022 चे चालू बाजार भाव पाहणार आहोत. कोणत्या बाजार समिती कापसाचे भाव प्रचंड वाढले आहेत हे संपूर्ण या लेख मध्ये पाहणार आहोत. 

बाजार समिती = हिंगोली

जात-प्रत = लोकल

परिणाम = क्विंटल

आवक = 25

किमान दर = 6548

कमाल दर = 9698

सर्वसाधारण दर = 9623

बाजार समिती = सेलु

जात-प्रत = लोकल

परिणाम = क्विंटल

आवक = 3200

किमान दर = 8490

कमाल दर = 9755

सर्वसाधारण दर = 9660

बाजार समिती = किनवट

जात-प्रत = 

परिणाम = क्विंटल

आवक = 438

किमान दर = 9350

कमाल दर = 9520

सर्वसाधारण दर = 9450

बाजार समिती = राळेगाव

जात-प्रत = 

परिणाम = क्विंटल

आवक = 5000

किमान दर = 9000

कमाल दर = 9725

सर्वसाधारण दर = 9650

बाजार समिती = जामनेर

जात-प्रत = हायब्रीड

परिणाम = क्विंटल

आवक = 116

किमान दर = 8000

कमाल दर = 9050

सर्वसाधारण दर = 8550

बाजार समिती = देउळगाव राजा

जात-प्रत = लोकल

परिणाम = क्विंटल

आवक = 3000

किमान दर = 9200

कमाल दर = 9770

सर्वसाधारण दर = 9500

बाजार समिती = परभणी

जात-प्रत = मध्यम स्टेपल

परिणाम = क्विंटल

आवक = 800

किमान दर = 8150

कमाल दर = 9620

सर्वसाधारण दर = 9560

बाजार समिती = हिंगणघाट

जात-प्रत = मध्यम स्टेपल

परिणाम = क्विंटल

आवक = 7870

किमान दर = 8500

कमाल दर = 10000

सर्वसाधारण दर = 9460

बाजार समिती = यावल

जात-प्रत = मध्यम स्टेपल

परिणाम = क्विंटल

आवक = 80

किमान दर = 6950

कमाल दर = 7930

सर्वसाधारण दर = 7525

बाजार समिती = पुलगाव

जात-प्रत = मध्यम स्टेपल

परिणाम = क्विंटल

आवक = 2550

किमान दर = 9000

कमाल दर = 10000

सर्वसाधारण दर = 9600

आज दिवसभरात अशा प्रकारे कापसाचे भाव होते तरीही कोणत्याही बाजार समिती मध्ये कापुस घेऊन जाताना सर्वात आधी त्या बाजार समितीची चौकशी करावी त्या ठिकाणी “कापसाचे भाव” किती आहे हे पहा कारण बाजार भाव हा कमी जास्त होत असतो. 

Leave a Comment