कापसाचे भाव वाढणार 2021-22 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कापसाच्या भावात किती बदल झाला आहे. तसेच आवक व भाव सध्या कशा प्रकारे भेटत आहे हे सर्व आपण या लेख मध्ये पाहणार आहोत. Kapus bajar bhav तरी हा लेख संपूर्ण वाचा तसेच शेयर करा.
Kapus bajar bhav |
कापसाचे भाव वाढणार
शेतकरी मित्रांनो आता सध्या कापसाच्या भावात तेजी येत आहे व ती तेजी का आली ते आधी समजून घ्या. भारतात बऱ्याच राज्यात कापसाचे पिक घेतले जाते. या वर्षी भारतात कापसाचे पिक कमी घेतले आहे. याचा अर्थ कापसाचे पिक घेण्यास शेतकऱ्यांनी आपली पाठ फिरवली आहे. ज्या ठिकाणी 100℅ कापसाचे पिक घेतले जाते त्या ठिकाणी 40℅ घट झाली आहे. या पाठीमागचे कारण जाणून घ्या. कापसाचे पिक घेण्यास येणार खर्च तसेच अतिवृष्टी गारपीट आणि वेळेवर कापूस वेचणीसाठी मंजूर भेटत नाही. ‘Kapus bajar bhav’ या कारणामुळे काही शेतकऱ्यांनी आपली पाठ फिरवली आहे. या 2021-22 वर्षी कापसाच्या पिकामध्ये 40℅ घट तसेच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भारतात कापसाची कमतरता निर्माण झाली. याच कारणामुळे कापसाचे भाव झपाट्याने वाढत आहे.
कापसाचे भाव 2022
महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी आपला कापूस रोखून ठेवला होता कारण काही दिवसा पासुन कापसाच्या भावात तेजी येत नव्हती म्हणजेच 8000 हजार पेक्षा जास्त भाव मिळत नव्हता. आता 9000 हजार पेक्षा जास्त भाव भेटत असल्याने शेतकऱ्यांनी आपला विकायला काढला आहे. तसेच काही काही बाजार समिती मध्ये 9000 हजार पेक्षा जास्त भाव असून सुद्धा शेतकरी कापूस विकत नाही. Kapus bajar bhav असा तेथील आवक वरुन लक्षात येत आहे.
कापसाचे बाजार भाव
हिमायतनगर, वर्धा, हिंगणघाट, सिंदी (सेलू), मंगरुळपीर, उमरेड, जामनेर, आर्वी, हिंगणा, समुद्रपूर, आष्टी कारंजा, हिंगोली या बाजार समिती मध्ये आवक 50 ते 800 पर्यंत आवक झाली आहे. तसेच या ठिकाणी सरासरी कापसाला भाव 9000 ते 9900 भाव मिळत आहे. तसेच सावनेर, सेलु, मनवत, देउळगाव राजा, पुलगाव, या बाजार समिती मध्ये आवक 2700 ते 3900 पर्यंत झाली आहे. या बाजार समिती मध्ये 9000 हजार ते 10 हजार पर्यंत भाव गेले होते. हा सर्व बाजार भाव 11/01/2022 चा आहे. “Kapus bajar bhav” शेतकरी मित्रांनो बाजार भाव हा कमी जास्त होत असतो तरीही तुम्ही बाजार समिती मध्ये चौकशी करावी कापसाच्या भावा बदल खात्री करून घ्यावी.