कापसाचे भाव 11 हजार होणार || कापसाचे भाव वाढणार

कापसाचे भाव 11 हजार होणार || कापसाचे भाव वाढणार

नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो काही गेल्या दिवसापासून महाराष्ट्रात कापसाचे भाव तेजीत आहे. जवळपास सर्वच बाजार समिती मध्ये आवक कमी झालेली दिसत आहे. आवक कमी असल्याने कापसाच्या भावात तेजी येत आहे. भारतात कापसाचे भाव का वाढत आहे या बाबतीत आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Kapus bajar bhav
Kapus bajar bhav

कापसाचे भाव वाढणार

महाराष्ट्रात नोव्हेंबर 2021 महिन्यात कापसाला भाव 6000 ते 6700 पर्यंत भाव भेटत होता. आणि डिसेंबर महिन्यात 7000 ते 8000 हजार भाव मिळत होता. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कापसाला 9000 हजार असा भाव काही मिळाला. 

म्हणजेच डिसेंबर महिन्यातच कापसाच्या भावात तेजीची सुरुवात झाली होती. भारतात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जात होती. कापूस लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांन पुढे काहीना काही सकंट पुढे उभे रहात असत. 

कापूस जर चांगल्याप्रकारे आला तर कापसाला भाव चांगला भाव भेटत नाही. तसेच मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते पण अतिवृष्टी गारपीट झाली तरी कापसाला भाव 6000 पर्यंत भेटत असत. 

काही शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मंजूर भेटत नाही. असे इत्यादी कारणे आहेत. हे कारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कापूस लागवड मध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. कापूस लागवड मध्ये 40℅ घट झाली आहे तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी गारपीट झाली आहे. 

भारतात 60 ℅ टक्केच कापूस लागवड असल्याने व त्यात अतिवृष्टी झाली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व कापूस लागवड कमी असल्याने आवक कमी आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेत कापसाची मागणी जास्त आहे. याच कारणामुळे कापसाचे भाव वाढत आहे.

कापसाचे भाव वाढणार

अमरावती येथे आवक 125 आलेली आहे. तसेच येथे  कापसाला भाव 10200 असा भेटत होता. राळेगाव येथे कापसाला भाव 10125 असा भाव चालू होता. येथे आवक 6500 होती. भद्रावती येथे कापसाला भाव 10050 चालू होता. आवक येथे 1095 होती. 

हिंगणा, आर्वी, झरीझामिणी, कळमेश्वर, मनवत, देउळगाव राजा, वरोरा, वरोरा-खाबांडा, काटोल, मंगरुळपीर, भिवापूर, सिंदी सेलू, हिंगणघाट, वर्धा, वरोरा शेगाव, पुलगाव, या सर्व बाजार समिती मध्ये 10000 हजार असा भाव कापसाला भेटला होता. 

हा भाव 20/01/2021 आहे. पुलगाव येथे सर्वाधिक भाव भेटला होता. तेथे 10431 भाव चालू होता. येणाऱ्या आठवड्यात 11000 हजार भाव होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment