कापसाचे भाव 11000 हजार होणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा कापसाच्या भावात तेजी येत आहे. Kapus bajar bhav हा पुन्हा चर्चाचा विषय बनून गेला आहे. डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात कापसाच्या भावात वाढ झाली होती. त्यावेळेस कापसाला 9200 रु. पर्यंत भाव मिळत होता. तसेच जानेवारी 2022 मध्ये कापसाच्या भावात आणखी तेजी आली आहे. आज 6 जानेवारी 2022 kapus bajar bhav मध्ये 10 हजारच्या पुढे भाव भेटला आहे. कोणत्या बाजार समिती मध्ये आवक व भाव कशा प्रकारे भेटला आहे हे सर्व तुम्ही या लेख मध्ये पहा.
kapsache bhav today 2022 |
कापसाचे भाव 2022
बाजार समिती = अमरावती
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 95
किमान दर = 9500
कमाल दर = 9700
सर्वसाधारण दर = 9600
बाजार समिती = हिंगोली
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 40
किमान दर = 9549
कमाल दर = 9699
सर्वसाधारण दर = 9624
बाजार समिती = सेलु
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 3621
किमान दर = 8100
कमाल दर = 10000
सर्वसाधारण दर = 9840
बाजार समिती = किनवट
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 413
किमान दर = 8100
कमाल दर = 9810
सर्वसाधारण दर = 9700
बाजार समिती = आष्टी कारंजा
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 210
किमान दर = 9500
कमाल दर = 9650
सर्वसाधारण दर = 9600
बाजार समिती = आष्टी वर्धा
जात-प्रत = ए. के. एच. ४ – लांब स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 320
किमान दर = 9600
कमाल दर = 9700
सर्वसाधारण दर = 9650
बाजार समिती = जामनेर
जात-प्रत = हायब्रीड
परिणाम = क्विंटल
आवक = 136
किमान दर = 8000
कमाल दर = 9025
सर्वसाधारण दर = 8500
बाजार समिती = अकोला
जात-प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 37
किमान दर = 9600
कमाल दर = 9600
सर्वसाधारण दर = 9600
बाजार समिती = अकोला बोरगावमंजू
जात-प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 144
किमान दर = 9200
कमाल दर = 10000
सर्वसाधारण दर = 9800
बाजार समिती = देउळगाव राजा
जात-प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 3000
किमान दर = 9250
कमाल दर = 9635
सर्वसाधारण दर = 9450
बाजार समिती = परभणी
जात-प्रत = मध्यम स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 1100
किमान दर = 8800
कमाल दर = 9460
सर्वसाधारण दर = 9400
बाजार समिती = पुलगाव
जात-प्रत = मध्यम स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 2800
किमान दर = 9000
कमाल दर = 9821
सर्वसाधारण दर = 9500
हा लेख शेयर करायला विसरू नका धन्यवाद