Cotton Market : कापसाचे भाव ९००० पर्यंत जातील असा अंदाज जांणकार देत आहे. पण गेल्या आठवड्यात कापसाचे भाव कमी झाले होते. चालू आठवड्यात कापसाच्या भावात २७५ रुपायांनी वाढ झाली आहे.
Agriculture News |
कापसाचे भाव वाढले | Cotton Rate | Agriculture News
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथे रविवारी १२ फेब्रुवारी या दिवशी कापसाला ८ हजार ०५० प्रति क्विंटल कमालीचा भाव मिळाला होता. पण आज सोमवारी १३ फेब्रुवारी कापसाला ८ हजार ३२५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. म्हणजेच आर्वी बाजार समिती मध्ये २७५ रुपयांनी कापसाचे भाव वाढले आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट येथे १३ फेब्रुवारी कापसाचे भाव १०० रुपायांनी वाढले होते.
शनिवारी – ११ फेब्रुवारी = ८ हजार प्रति क्विंटल भाव मिळाला
सोमवारी – १३ फेब्रुवारी = ८ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मनवत येथे १३ फेब्रुवारी कापसाचे भाव ९० रुपायांनी वाढले होते.
शनिवारी – ११ फेब्रुवारी = ८ हजार २६० प्रति क्विंटल भाव होता.
सोमवारी – १३ फेब्रुवारी = ८ हजार ३५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे ४५ रुपायांनी कापसाचे भाव वाढले आहे.
शनिवारी – ११ फेब्रुवारी = ८ हजार १८५ प्रति क्विंटल भाव होता.
सोमवारी – १३ फेब्रुवारी = ८ हजार २३० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे १३ फेब्रुवारी कापसाचे भाव ५० रुपायांनी वाढले आहेत.
शनिवारी – ११ फेब्रुवारी = ८ हजार २०० प्रति क्विंटल भाव मिळाला होता.
सोमवारी – १३ फेब्रुवारी = ८ हजार २५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटे येथे कापसाचे भाव ८५ रुपायांनी वाढले आहेत.
शनिवारी – ११ फेब्रुवारी = ८ हजार ३०० प्रति क्विंटल भाव मिळत होता.
सोमवारी – १३ फेब्रुवारी = ८ हजार ३८५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
पुढे वाचा