कापसाचे भाव 9000 हजार पर्यंत मिळणार
kapus bajar bhav today |
आताचे कापसाचे भाव 2022
आज आपण 18 / डिसेंबर / 2021मधील चालू बाजार भाव पाहा. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे कापसात घट झाली आहे. तसेच काही ठिकाणी बोंडआळीचा प्रादुर्भाव पाहीला मिळला आहे. या कारणामुळे आवक कमी झाली आहे. त्याच कारणांमुळे महाराष्ट्रात कापसाला चांगल्याप्रकारे भाव भेटत आहे. आज कापसाला 12 जिल्ह्यात कशा प्रकारे भाव भेटला ते पहा
कापसाचे भाव
आज 12 जिल्ह्यातील कापसाचे भाव पाहील्यावर असे वाटत आहे की कापसाचे भाव 9000 पर्यंत जातील. ( kapus bajar bhav today)
जात प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 140
किमान दर = 8055
कमाल दर = 8250
सर्वसाधारण दर = 8152
बाजार समिती = किनवट
जात प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 870
किमान दर = 7950
कमाल दर = 8250
सर्वसाधारण दर = 8120
बाजार समिती = राळेगाव
जात प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 6000
किमान दर = 8000
कमाल दर = 8425
सर्वसाधारण दर = 8350
‘kapus bajar bhav today’
बाजार समिती = पारशिवनी
जात प्रत = एच-४-मध्यम स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 224
किमान दर = 8350
कमाल दर = 8450
सर्वसाधारण दर = 8390
बाजार समिती = जामनेर
जात प्रत = हायब्रीड
परिणाम = क्विंटल
आवक = 21
किमान दर = 6543
कमाल दर = 8000
सर्वसाधारण दर = 7330
बाजार समिती = अकोला
जात प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 45
किमान दर = 8150
कमाल दर = 8200
सर्वसाधारण दर = 8175
बाजार समिती = अकोला (बोरगावमंजू)
जात प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 132
किमान दर = 8000
कमाल दर = 8600
सर्वसाधारण दर = 8400
बाजार समिती = मनवत
जात प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 3000
किमान दर = 7875
कमाल दर = 8490
सर्वसाधारण दर = 8380
बाजार समिती = देउळगाव राजा
जात प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 1000
किमान दर = 8000
कमाल दर = 8490
सर्वसाधारण दर = 8350
kapus bajar bhav today
बाजार समिती = परभणी
जात प्रत = मध्यम स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 350
किमान दर = 8250
कमाल दर = 8500
सर्वसाधारण दर = 8320
बाजार समिती = हिंगणघाट
जात प्रत = मध्यम स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 8000
किमान दर = 8000
कमाल दर = 8625
सर्वसाधारण दर = 8265
बाजार समिती = पुलगाव
जात प्रत = मध्यम स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 3750
किमान दर = 7900
कमाल दर = 8751
सर्वसाधारण दर = 8400
9000 हजार पर्यंत मिळणार
आज हिंगणघाट मध्ये सर्वात मोठी आवक आलेली आहे. तसेच राळेगाव, पुलगाव, देउळगाव राजा, या ठिकाणी चांगल्याप्रकारे आवक आली आहे. आज अकोला (बोरगावमंजू), मनवत, देउळगाव राजा , परभणी, हिंगणघाट, पुलगाव या जिल्ह्यात सर्वाधिक भाव भेटला आहे. लवकरच हा भाव 9000 हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर ज्या प्रकारे भावात वाढ करत आहे त्याच प्रकारे कापसाची आवक सुध्दा वाढत आहे. “kapus bajar bhav today”