Cotton rate today maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसा विषयी माहिती घेणार आहोत.
कारण हा शेतकऱ्यांसाठी पांढर सोन म्हणून ओळखला जाणारा कापूस आहे. कापूस हा सध्या चर्चेचा विषय बनून गेला आहे.
ज्या प्रकारे कापसाचे भाव वाढत आहे. त्याच प्रकारे कापसाची घट आपल्याला दिसून येत आहे.
cotton rate today maharashtra |
कापसात घट
कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कापसाचे भाव वाढत आहे. पण कापसा मध्ये घट आहे. या पाठी मागे काही कारणे आहेत.
1) कापसाची पेरणी केली होती तेव्हा पावसाने उघडपी घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती.
2) यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे.
3) पुन्हा काही ठिकाणी बोंड आळीचा प्रादुर्भाव आपणास पाहीला मिळाला आहे. ‘Cotton rate today maharashtra’
4) वेचणीसाठी मजूर भेटत नाही. एवढेच नव्हे तर मजूरांना जास्त भाव वेचणीसाठी द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा जास्त भेटत नाही. याच कारणामुळे शेतकऱ्यांनी आपली पाठ फिरवली आहे.
यामुळे कापसात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना यास तोंड द्यावे लागते.
भावात वाढ
कापसा मध्ये घट झाली म्हणून कापसाचे भाव वाढले आहेत. ऐवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातील कापसाला मागणी चांगल्याप्रकारे वाढली आहे.
कापसाला सुरुवातीला भाव 5000 भेटत होता. पण काही दिवसांनी कापसा मध्ये तेजी आली. cotton rate today maharashtra 6000, 7000, 7300 नंतर 8000 हजार रुपये भाव भेटला आहे.
आता काही ठिकाणी उच्चांकी दर भेटत आहे. 8200, 8600, 9000 पर्यंत भाव पोहोचले आहे.
भविष्यात भाव वाढतील ज्या प्रकारे कापसा मध्ये ज्या प्रकारे तेजी आली आहे. त्याच प्रकारे शेतकऱ्यांची आशा पण वाढली आहे.
कारण 9000 हजार रुपये भाव भेटून सुध्दा शेतकऱ्यांना तेथे मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहिला मिळाली नाही.
त्यामुळे शेतकरी म्हणतो की भविष्यात 11000 हजार पर्यंत भाव जातील अशी शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी, दुसरीकडे अतिवृष्टी आणि वातावरणात बदल
तसेच बोंड आळीचा प्रादुर्भाव असे चित्र पाहायला मिळाले आहेत. या कारणामुळे कापसात घट झाली आहे. त्यामुळे भाव वाढतील आशा आहे.
दारोदारी व्यापारी फिरतात
मोठ्या प्रमाणात कापसा मध्ये घट असल्यामुळे बाहेर राज्यातील व्यापारी महाराष्ट्रात आलेली आहेत. “cotton rate today maharashtra” खासकरून खानदेशात जास्त प्रमाणात बाहेर राज्यातील व्यापारी आहेत.
ते व्यापारी लहान-मोठे वाहन घेऊन खेडे गावात जात आणि दारोदारी कापूस विकत घेत आहेत. काही वेळेस व्यापारी वाहन तर घेऊन जातात पण रिकामी हाती वापस यावे लागते.