कापसामुळे भंयकर आजार सुरु | 70 टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसाच | Cotton Rate

Farmer : महाराष्‍ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून घरातच कापूस साठवून ठेवला आहे. साठवून ठेवल्याला कापसापासून नवीन त्वचा रोग समोर येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. 

Cotton Rate With skin problems
Cotton Rate 

कापसामुळे शेतकऱ्यांना नवीन रोगाचा धोका | Cotton Rate 

घरात कापूस साठवण केल्यामुळे शेतकऱ्यांना त्वचा रोगाचा सामना करावा लागत आहे. कापसावरील अदृश्य किड्याच्या संपर्कात आल्यावर शरीरावर खाज सुरु होते तसेच लाल चट्टे येणे, संपूर्ण अंगावर हि खाज पसरत जाते यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. कापसा वरील अदृश्य किंड्यांच्या प्रादभार्व वाढत असल्यामुळे शेतकरी कुटूंबाना हे सहन करावे लागत आहे. आणखीन त्रास सहन करावा लागू नये यासाठी शेतकरी बांधव कापूस विकत आहे.

👇👇👇👀

आजचे कापसाचे भाव येथे दाबा

७० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसाच

एकीकडे आजार वाढत तसेच दुसरीकडे कापसाचे भाव दिवसांनदिवस घसरत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार कापसाचे भाव वाढवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने शेतकरी बांधव आंदोलन करत आहे. महाराष्ट्रात सरासर कापसाला भाव ७ हजार ५०० पर्यंत भाव मिळत आहे. गेल्या दीड महिन्यापासून कापसाचे भाव वाढतील असे जांणकार सांगत व शेतकरी ऐकत होते. शेतकऱ्यांना अश्या होती की कापसाचे भाव वाढतील त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कापसाची साठवण केली आहे. जवळपास बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर असे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाची साठवण केली आहे. 

Leave a Comment