पुढच्या आठवड्यात 19 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा ईशारा देण्यात आला

पुढच्या आठवड्यातील हवामान अंदाज : शेतकरी मित्रांनो राज्यात  मान्सून संपला असून तरीही राज्यात वादळी पाऊस पडत आहे. 

आता नोव्हेंबर महिना अर्धा संपला आहे. ( Havaman andaj today ) तरीही पाऊस राज्याची पाठ सोडताना दिसत नाही. याच पाठी मागचे कारण जाणून घेणार आहोत. 

Havaman andaj today
Havaman andaj today

पुढच्या आठवड्यात

राज्यात पुढच्या आठवड्या भरात जोरदार पावसाचा ईशारा देण्यात आला आहे. हा ईशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. ‘Havaman andaj today’

पुढील येणाऱ्या काही दिवसात मुसळधार पाऊस व कडकडाटासह पाऊस पडणार आहे. 

येत्या पाच दिवसात अपेक्षित तीव्र  हवामानाचा ईशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ही माहिती tweet करून दिली आहे. 

19 तारखेपर्यंत मुसळधार

15 ते 19 दरम्यान मुसळधार व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. कारण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. अशी माहिती tweet करून देण्यात आली आहे. 

15 नोव्हेंबरच्या दिवशी काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. Havaman andaj today

राज्यात थंडीची चाहूल कमी होत असून मध्य महाराष्ट्र आणि कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी चार दिवसांत मेघगर्जनासह पाऊस होणार आहे. 

पावसाची नोंद झाली

15 नोव्हेंबरच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण मध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पण पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

या बद्दल मुंबईच्या हवामान विभागाकडून tweet केले आहे. यात ते सांगतात 15 ते 19 नोव्हेंबरच्या “Havaman andaj today”

दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. व राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडेल या बद्दल माहिती दिली आहे. 

पोषक वातावरण तयार

याच मुख्य कारण देताना हवामान विभागान म्हटले की, 16 नोव्हेंबर पर्यंत पूर्व मध्य अरबी समुद्रात, दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनाऱ्याजवळ कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. 

त्याच बरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे पावसाची पोषक वातावरण तयार होणार आहे.‘Havaman andaj today’

19 नोव्हेंबर पर्यंत दक्षिणेकडील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व विजेचा कडकडाट होणार आहे. 

मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तसेच मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात वाढ होत आहे. 

राज्यात ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. 

Leave a Comment