Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक महिन्यापासून आपला कापूस रोखून ठेवला आहे. कापसाला चांगल्याप्रकारे भाव मिळेल इच्छा परंतु परिस्थिती पाहता कापसाचे भाव सध्या घसलेले आहेत. कापसाचे भाव वाढतील असे जांणकरांच मते आहे. पण कापसाला मागील वर्षा प्रमाणे भाव मिळणार नाही.
Cotton Rate |
पुढील दोन महिन्यात कापसाचे भाव कसे राहणार | Cotton Rate | Cotton Market
सध्या अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे ८ हजार पेक्षा कमी भाव आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानं दिलेला अंदाज आपण सविस्तर पाहणार आहोत. अमेरिकाच्या कृषी विभागानं दिलेल्या माहिती नुसार चीन, बांग्लादेश, पाकिस्तान असे इतर देश यावर्षी कापूस आयात कमी करणार तसेच तरीहि यावर्षी कापसाचे भाव हे स्थिर पाहयला मिळणार आहे. चीन १.२८ लाख, बांग्लादेश ३ लाख आणि ७ लाख टर्की इतका कापूस आयात कमी करणार असे मत, अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ८४ सेंट प्रति पांऊड सरासर कापसाला दर मिळणार. भारतातील कापड उद्योगांना यावर्षी चांगलाच नफा मिळत आहे. तसेच भारतात कापसाची निर्यांत हळूहळू वाढत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर हे स्थिर पाहयला मिळत आहे. काही तज्ञांच्या मते पुढे चालून कापसाच्या दरात थोडी फार सुधारणा होणार पण मागील वर्षी ज्या प्रकारे कापसाला भाव मिळाला तो यावर्षी भाव मिळेल याची शक्यता खुपच कमी आहे. पुढे चालून कापसाला ७ हजार ते ८ हजार ५०० दरम्यान कापसाला भाव मिळेल.
आजचे कापसाचे भाव पाहण्यासाठी खाली पुढे वाचा या शब्दावर दाबा
👇👇👇👀