फुटाणे पासून आरोग्यासाठी ६ फायदे

Benefits Of Gram : नमस्कार मित्रांनो, आपल्यांना फुटाने खुप आवडत असतील किंवा अधूनमधून फुटाणे विकत घेऊन खात असाल नाहीतर आहारामध्ये फुटाणे खात असाल. जर तुम्ही फुटाणे खात नसाला तर आतापासून आहारामध्ये फुटाणे खाण्यास सुरुवात करा. फुटाण्यापासून शरीराला अनेक फायदे होत आहे. चला तर जाणून घेऊ या.
Benefits Of Gram


फुटाणे पासून आरोग्यासाठी इतके फायदे
१ ) प्रतिकारक्षमता वाढते ( Immunity Booster )
रोज तुम्ही जेवणा आधी किंवा नतर तुम्ही फुटाणे खा, कारण त्यापासून तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
२) लठ्ठपणाचा ( Obesity ) त्रास कमी होऊन, वजन कमी करते.
रोज सकाळी किंवा जेवणाच्या वेळी फुटाणे खा, कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी होण्यास मदत मिळते.
३) सतत लघवीच त्रास कमी होतो.

युरिनसंबंधीच्या काही समस्या तर फुटाणे खाल्याने काही समस्या सुटतात. तसेच लवघीपासून वेदना होत असतील तर फुटाणे खाल्याने सुध्दा थोडा त्रास कमी होतो.
४) फुटाण्यापासून बध्दकोष्ठ पर्यंत फायदा होतो.
बध्दकोष्ठ मध्ये वेदना होत असतील तर रोज फुटाणे खावे.
५) भूक वाढते तसेच पचन शक्ती ( Digestion ) वाढते.
पचन शक्ती तुम्हाला वाढवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी फुटाणे खावे. कारण फुटाण्यामध्ये फॅास्फरस असल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते.
६) सतत फटाणे खाल्याने साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

फुटाणे मध्ये काय असते ?

१) कार्बोहायड्रेट ( Carbohydrates )
2) प्रोटिन ( Protein )
3) कॅल्शियम ( Calcium )
4) आयर्न ( Iron )
5) व्हिटामिन ( Vitamins )
( Disclaimer : वरील दिलेली माहिती घरगुती उपायांवर आधारित आहे. तसेच आपला बळीराजा यांची खात्री करत नाही. )

Leave a Comment