बाजार भाव : नमस्कार मित्रांनो आज बाजार समिती मध्ये एकूण आवक तसेच कशा प्रकारे सोयाबीनला भाव मिळाला आहे या बाबतीत सविस्तर माहिती दिली आहे.
|
सोयाबीनला एवढा मोठा भाव
सिल्लोड बाजार समिती मध्ये एकूण 14 आवक आली आहे. सिल्लोड बाजार समिती मध्ये 6800 ते 7100 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
उदगीर बाजार समिती मध्ये 4155 आवक आली आहे. उदगीर बाजार समिती मध्ये 7350 ते 7380 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
कंधार बाजार समिती मध्ये 33 आवक आली आहे.
कंधार बाजार समिती मध्ये 7000 ते 7200 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
वरोरा बाजार समिती मध्ये एकूण 24 आवक आली आहे. वरोरा बाजार समिती मध्ये 6700 ते 6900 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
उमरखेड बाजार समिती मध्ये एकूण 490 आवक आली तसेच या ठिकाणी पिवळा सोयाबीन घेतला आहे. उमरखेड बाजार समिती मध्ये 6800 ते 7000 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
उमरखेड डांकी बाजार समिती मध्ये एकूण 240 आवक आली आहे. पिवळा सोयाबीन घेतला गेला आहे. उमरखेड डांकी बाजार समिती मध्ये 6800 ते 7000 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
काटोल बाजार समिती मध्ये एकूण 150 आवक आली आहे. ( पिवळा सोयाबीन) काटोल बाजार समिती मध्ये 6100 ते 7151 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
देवणी बाजार समिती मध्ये एकूण 105 आवक आली आहे. 7450 ते 7678 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला
येवला बाजार समिती मध्ये 63 आवक आली आहे. या बाजार समिती मध्ये 6000 ते 7413 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.
हा बाजार भाव 13-03-2022, शेतकरी मित्रांनो बाजार भाव हा कमी जास्त होत असतो त्यामुळे चौकशी करून आपला सोयाबीन बाजार समिती मध्ये घेऊन जावे.