बाजार भाव : सोयाबीनला चांगल्याप्रकारे भाव आला

बाजार भाव नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीन बदल बाजार भाव पाहणार आहोत. आज सोयाबीनचे भाव पुन्हा एकदा वाढलेले आहे.

soybean bajar bhav
soybean bajar bhav


प्रचंड भाव सोयाबीनला

बोरी बाजार समिती मध्ये 16 आवक आली आहे.
बोरी = या बाजार समिती मध्ये 6200 ते 7150 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

सिंदी सेलू बाजार समिती मध्ये 1634 आवक आली आहे.
सिंदी सेलू = 6000 ते 7425 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

सिंदी बाजार समिती मध्ये 58 आवक आली आहे.

सिंदी = 6250 ते 7100 दरम्यान सोयाबीनला भाव Soybean bhav मिळाला.

बाभुळगाव बाजार समिती मध्ये 455 आवक आली आहे.
बाभुळगाव = 6050 ते 7350 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

उमरखेड डांकी बाजार समिती मध्ये 250 आवक आली आहे.
उमरखेड डांकी = 6800 ते 7000 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

पुर्णा बाजार समिती मध्ये 37 आवक आली आहे
पुर्णा = 6500 ते 7310 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

उमरगा बाजार समिती मध्ये 54 आवक आली आहे.
उमरगा = 4500 ते 7175 दरम्यान सोयाबीनला भाव ( Soybean bhav )  मिळाला.

मुरुम बाजार समिती मध्ये 131 आवक आली आहे
मुरुम = 6500 ते 7269 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

औराद शहाजानी बाजार समिती मध्ये 291 आवक आली आहे.
औराद शहाजानी = 7350 ते 7396 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

आंबेजोगाई बाजार समिती मध्ये 440 आवक आली आहे.

आंबेजोगाई = 6500 ते 7488 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

देउळगाव राजा बाजार समिती मध्ये 4 आवक आली आहे.
देउळगाव राजा = 5000 ते 7100 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

जळगाव बाजार समिती मध्ये 70 आवक आली आहे
जळगाव = 6800 ते 7200 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

औरंगाबाद बाजार समिती मध्ये 12 आवक आली आहे.
औरंगाबाद = 6300 ते 7100 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

माजलगाव बाजार समिती मध्ये 196 आवक आली आहे.
माजलगाव = 5200 ते 7125 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

राहूरी वांबोरी बाजार समिती मध्ये 37 आवक आली आहे.
राहूरी वांबोरी = 6675 ते 7100 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

उदगीर बाजार समिती मध्ये 4250 आवक आली आहे.
उदगीर = 7350 ते 7400 दरम्यान सोयाबीनला भाव वाढणार आहे.

परळी वैजनाथ बाजार समिती मध्ये 600 आवक आली आहे.
परळी वैजनाथ = 6950 ते 7361 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

सेलू बाजार समिती मध्ये 172 आवक आली आहे.
सेलू = 6900 ते 7289 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

लोहा बाजार समिती मध्ये 19 आवक आली आहे.
लोहा = 6901 ते 7328 दरम्यान सोयाबीनला भाव  “soybean bhav” मिळाला आहे.

तुळजापूर बाजार समिती मध्ये 215 आवक आली आहे.
तुळजापूर = 7000 ते 7300 दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला.

Leave a Comment