Solar For Farmers : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शेतकऱ्यांनसाठी ट्रान्सफार्मर योजनाव्दारे कृषीपंप वीजजोडणी ( Solar For Farmers ) राबवणार आहे. जे शेतकरी वील ट्रान्सफॉर्मर योजनेत नसतील अशा शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर योजनेतंर्गत जोडण्यात येतील अशी घोषणा अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे.
Solar For Farmers |
महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात सौर कृषीपंप बाबत मोठी अपडेट दिली आहे. ८६ हजार शेतकऱ्यांनी सौर कृषीपंपासाठी ( Solar For Farmers ) अर्ज केला आहे. अर्जदारांच्या शेतात तातडीने कृषीपंप वीजजोडणी केली जाईल अशी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ७५ हजार वार्षिक भाडेपट्टा देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यात अडथळा येऊ नये, यासाठी सरकाने आतापर्यंत ३ वर्षात ३० टक्के सौर ऊर्जावर काम करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मते महाराष्ट्रातील ९ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत लाभ मिळाला.
प्रधानमंत्री कुसुम योजनेतून महाराष्ट्रातील दीड लाखा पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप जोडण्यात आले आहे.
1 लाख 92 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रति महिन्याला पैसे मिळणार | DBT Scheme