Havaman andaj today नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात, थंडी काय म्हणते तसेच पावसाचा अंदाज जाणून घेणार आहोत.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ( 11 महिन्यात ) राज्यात सगळीकडे थंडीची लाट आली आहे. 10 नोव्हेंबरला महाबळेश्वर पेक्षा जास्त थंडी पुण्यात आढळून आली आहे.
नेमक अस का होतय एकीकडे थंडीची लाट दुसरी कडे पाऊस असल्याचा अंदाज सांगितला जात आहे. अस का होतय हेच जाणून घेणार आहोत.
Havaman andaj today |
थंडीची लाट महाराष्ट्रात
या वर्षी भारतातील मान्सून उशिरा बाहेर पडला आहे. साधारण पणे 26 आॅक्टोबरला, तसेच भारतातील जम्मू काश्मीरला बर्फवृष्टी पण झाली आहे. ‘Havaman andaj today’
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मध्ये सुध्दा काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे.
पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात मध्ये आता कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडतो.
कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे महाराष्ट्रात सुध्दा परिणाम जाणवत आहे. Havaman andaj today कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात सुध्दा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा कमी दाबाचा पट्टा एक किंवा दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. याच्या नंतर मध्य भारतात तापमान वाढताना दिसेल, जर वाऱ्याची दिशा बदली तर आणखीन तापमान मध्ये वाढ होताना दिसेल.
ला निना परिस्थिती म्हणजे
यंदा फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात हिवाळात जास्त थंडी असणार असल्याची शक्यता आहे.
ला निना परिस्थिती म्हणजे समजून घेऊ, गोंधळून जाऊ नका, सोप्या भाषेत सांगत आहे. प्रशांत महासागर जगात मोठा आहे. “Havaman andaj today” तथील प्रवाह, वारे हे जगावर परिणाम करत असतात. जगाच्या दृष्टीने याला सर्वात महत्व आहे.
येथील तापमानला महत्त्व आहे. हे सगळं घडत व्यापारी वाऱ्यामुळे हे वारे उत्तर गोलार्धामध्ये ईशान्य कडे वाहतात आणि दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडे वारे वाहतात.
आणि या वाऱ्याचा प्याशिफिक महासागरा मध्यल्या सागर प्रवाह वर परिणाम करत असतात. सामान्य स्थिती मध्ये महासागरातल पाणी गरम झाले की एशियाच्या दिशेकडे वाहत असतात.
मग खालच्या थरातल थंड पाणी गरम पाणीची जागा घेत. जर व्यापारी वाऱ्याचा वेग कमी झाला तर जे वर पाणी आले त्याच तापमान पण वाढत असत.
मग ते गरम पाणी पूर्व कडे म्हणजे दक्षिण अमेरिक जात असत. यालाच एल निनो असे म्हणतात. जेव्हा हे व्यापारी वारे वाहण्याची सुरुवात होते.
तेव्हा गरम पाणी आणि त्यांच्या सोबत हवेतील बाष्प एशियाच्या दिशेकडे सरकतात. मग थंड पाणी पश्चिमेस कडे वाहण्यास लागते.
या स्थितीला ला निना म्हणून ओळखले जातात. ला निना मुळे प्याशिफिक महासागरा मधील पृष्ठभागावर तापमान कमी होत.
याचा परिणाम हिंदी महासागरातील सागरी प्रवाह वरती व तेथील वाऱ्यावर आणि मान्सून वर परिणाम होतो. पर्यायाने भारतात जास्त पाऊस पडतो.
ला निना मुळे उत्तर गोलार्धात तापमान कमी होत. थंडी लाट आणि पाऊस येणे या पाठीमागचे कारण म्हणजे एल निनो आणि ला निनो याच गणित सध्या बिगडत असल्यामुळे हे घडत आहे.