महाराष्ट्रात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

महमहाराष्ट्रात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात गारपीट झाली आहे. अमरावती, वर्धा, ठाणे, भंडारा, रायगड जिल्ह्यात गारपीट व मुसळधार पाऊस झाला आहे तसेच त्या ठिकाणी जोरदार वारे सुध्दा होते. 
Maharashtra havaman andaj today
Maharashtra havaman andaj today

या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कारण पुन्हा एकदा महाराष्ट्रात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. कोणते जिल्हे आहेत. कोणते जिल्हे आहेत हे सर्व आपण या लेख मध्ये पाहणार आहोत. 
हवामान खात्याने सर्वात आधी 11 जानेवारी पर्यंत पाऊस पाऊस होण्याचा अंदाज सांगितला होता पण आता ही तारीख आणखीन वाढवली आहे. हा पाऊस झाला तर बोर, हरभरा, मका, कांदा, कापूस, तसेच आणखीन पिके आहेत पण या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. या आधी मागच्या काही दिवसात अमरावती, भंडारा, रायगड असे बरेच जिल्हे आहेत त्या ठिकाणी जोरदार वारे व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

महाराष्ट्रातील हवामान अंदाज

11, 12, 13 जानेवारी 2022 या तारखांना मुसळधार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने सांगितले आहे. अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लातूर, जालना उस्मानाबाद, या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस भाग बदलत होऊ शकतो. 
येलो अर्लट : वर्धा, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, नागपूर या जिल्ह्यात काही मुसळधार पाऊस तर गारपीट होण्याची शक्यता आहे. 
आॅरेज अर्लट : गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात जोरदार वारे सह पाऊस तसेच गारपीट होऊ शकते. 
वरील सर्व हवामान अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. हा लेख शेयर करायला विसरु नका धन्यवाद

Leave a Comment