घोषणा : बेरोजगार तरुणांना 5000 हजार रुपये आणि महिलांना महिना 1000 रुपये देणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची बातमी सर्वात मोठी महत्त्वाची आहे. ( Big announcement of Aam Aadmi Party ) महिलांना 1000 हजार रुपये तसेच बेरोजगार असलेल्या तरुणांना 5000 हजार रुपये देऊ अस आश्वासन कोणी दिल या बाबत आपण सविस्तर बातमी पहाणार आहोत.
Big announcement Aam Aadmi Party |
आम आदमी पार्टीची सुरुवात
आम आदमी पक्षाची स्थापना 26 नोव्हेंबर 2012 मध्ये दिल्ली येथे घोषित करण्यात आली होती. आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकांमध्ये 1 सदस्य निवडून आला होता. तसेच राज्य सभेत 3 जागा आल्या होत्या तसेच दिल्ली मध्ये 70 पैकी 62 जागा निवडून आल्या आहेत. ‘Big announcement of Aam Aadmi Party’ पंजाब विधानसभा मध्ये 117 पैकी 19 जागा त्यांच्या निवडून आल्या आहेत. दिल्ली तसेच पंजाब मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुका लढवल्याले आहेत.
सर्वात आधी डिसेंबर महिन्यात 2013 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे चिन्ह झाडू ठेवले होते. तसेच दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मुख्यमंत्री शपथ घेऊन 49 दिवसानंतर राजीनामा दिला होता.
मोठी घोषणा
येणाऱ्या निवडणूक पाहून सरकार मोठ मोठ्या घोषणा देत आहेत. अशाच घोषणा आम आदमी पार्टी सुध्दा देत आहेत. तसेच केंद्र सरकार आपल्या कामाच्या जाहिरात करत आहे तसेच आम आदमी पार्टी या मध्ये मागे नाही. येणार निवडणूक पाहून आम आदमी पार्टीने अशी घोषणा केली की चर्चाचा विषय बनून गेला आहे. लोकांच लक्ष आता आम आदमी पार्टी कडे वळाले आहे. कारण या आगोदर त्या राज्यात अशा प्रकारची घोषणा झालीच नव्हती. पाच राज्यात काही महिन्यात निवडणूका तोंडावर आल्या आहेत. उत्तराखंड येथे आम आदमी पार्टी याची मोठी सभा होती. या सभेत जेव्हा आम आदमी पार्टीचे केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली. उत्तराखंड मध्ये आम आदमी पार्टीच सरकार आल्यावर महिलांना 1000 हजार रुपये तसेच बेरोजगार तरुणांना 5000 हजार रुपये देणार अशी घोषणा केल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. Big announcement of Aam Aadmi Party बीजेपी तसेच काँग्रेस या पार्टी कोणत्या मोठ्या घोषणा करतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
बीजेपी आणि काँग्रेसलाला दिला टोला
केजरीवाल उत्तराखंड मध्ये भाषण देताना म्हटले की तुम्हाला बीजेपी आणि काँग्रेस सरकारने नोकरी नाही दिली पण केजरीवाल तुम्हाला नोकरी देणार. ऐवढच लोकांनी ऐकल्यावर जोरदार टाळ्या तसेच घोषणा केल्या गेल्या. केजरीवाल पुढे असेही म्हणतात की केजरीवाल जे बोलतो ते करुन दाखवतो. मी कधीही खोट बोलत नाही. मी घरात बसून गणिताची बेरीज करतो तसेच मी देणार नोकरी, पण तुम्ही मला विचारतान की तुम्ही कशी नोकरी, दिल्ली मध्ये मी 10 लाख मुलांना नोकरी दिली आहे. आणि मला नोकरी देता येते. मी जे दिल्ली देऊ शकतो तर तुम्हाला पण देऊ शकतो. मला नोकरी देण्यास विलंब होऊ शकतो. “Big announcement of Aam Aadmi Party” पण जोपर्यंत तुम्हाला नोकरी भेटत नाही तोपर्यंत बेरोजगार मुलांना बेरोजगार भत्ता 5000 देणार तसेच 18 वर्षावरील महिलांना तसेच मुलींना महिन्याला 1000 हजार रुपये दिले जाईल.