या आठवड्यात पाऊस कसा असणार 2022

या आठवड्यात पाऊस कसा असणार 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हवामान अंदाज विषयी बातमी पहाणार आहोत. 29 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 पर्यंत हवामान अंदाज कसा असणार आहे हे सर्व जाणून घेणार आहोत. तसेच लेख तुमच्या साठी महत्त्वाचा ठरणार आहे. 
havaman andaj today 2022
havaman andaj today 2022

या आठवड्यात पाऊस कसा असणार

महाराष्ट्रात मागील काही महिन्यात पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे काही शेतकऱ्यांची चिंता वाढत असताना दिसत आहे. यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही ना असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 28 डिसेंबर पासून ते 2 जानेवारी पर्यंत काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. एवढेच नव्हे तर पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पाच दिवस ढगाळ वातावरण आपणास पाहिला मिळणार आहे. 3 जानेवारी पासून पुन्हा थंडीची सुरूवात होणार आहे. 

या जिल्ह्यात पाऊस

28 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 पर्यंत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी हा अंदाज आहे, वारे बदले की हवामान अंदाज सुध्दा बदलत असतो. वेळ, ठिकाणी सुध्दा बदलत असते, जर हवामान अंदाज मध्ये बदल झाल्यास यावर माहिती सुद्धा देण्यात येईल. हा लेख शेयर करायला विसरू नका. धन्यवाद

Leave a Comment