Farming Insurance : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपायांचा निधी मंजूर, कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर ?
महाराष्ट्रात अनेक भागात गारपीट झाल्याने कृषी उत्पादकांना मोठा फाटका बसला आहे. शेतकऱ्यांना आधार मिळावा, यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय द्वारे …