Onions : महाराष्ट्रात कांद्याचे भाव दिवसांनदिवस घसरत असल्यामुळे शिंदे सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Onions |
राज्यात कांद्याचे भाव घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. कांद्याची घसरण रोखवण्यासाठी शासन काय करत आहे ? असा थेट शेतकरी प्रश्न विचारत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी बांधव आंनदोल तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनसाठी अनुदान मिळावे, अशी मागणी करत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनसाठी महत्वाचा निर्णय | Onions
शिंदे सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनसाठी समिती गठित केली आहे. हि समिती १ डिसेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कांद्याचे भाव कसे होते तसेच कांद्याचे भाव का घसरले आणि महत्वाचे म्हणजे कांद्याची आवक किती आली होती यावरती अभ्यास करणार आहे.
इतर राज्यातील कांद्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याच्या दरावर परिणाम झाला की काय !. देशात निर्यात कशी वाढेल तसेच अनुदान योजनेचा अभ्यास समिती करणार आहे. शिंदे सरकार 8 दिवसात अहवाल सादर करणार आहे.
👇👇👇👀
३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार | Crop Insurance