Maharashtra : केशरी शिधापत्रिकाधारकांनसाठी आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अशा शेतकऱ्यांना धान्य न देता, थेट प्रति लाभार्थी १५० रुपये महिन्या देणार अशी माहिती नायब तहसीलदार यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार अनुदान | Ration Card
सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँक खातेचे क्रमांक जमा करावे, असे आवाहन नायब तहसीदारकडून करण्यात आली आहे. धारुर तालूक्यातील एपीएल राशन धारक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नुसार जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना प्रति महिना १५० रुपये खात्यात जमा करण्यासाठी मान्यता दिली आहे.
Ration Card : आता ह्या लोकांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार ! आताच तुमचे नाव चेक करा
धारुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन, फॉर्म घेऊन त्यात शिधापत्रिका बाबत आणि बँक खाते क्रमांक आणि आयएफसी कोड बाबत माहिती द्यावी. जेणेकरुन तुमच्या कुटूंबातील सदस्यांना व तुम्हाला प्रति महिना १५० रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.