Crop Insurance : महाविकास आघाडी सरकारने २०१९ मध्ये हिवाळी अधिवेशनात उध्दव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहान अनुदान देऊ अशी मोठी घोषणा केली होती.
Crop Insurance |
शेतकऱ्यांच्या खात्यावर २४ तासात ५० हजार जमा होणार – Crop Insurance
उध्दव ठाकरे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहान अनुदान देऊ अशी घोषणा केली मात्र त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्यामुळे प्रोत्साहान अनुदानाचे काम हे रखडले.
महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतंर्गत २८ लाख ६० हजार अर्ज शेतकऱ्यांचे आले होते. २८ लाख ६० हजार पैकी १४ लाख ९३ शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र झाले आहेत. आता पर्यंत महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतंर्गत १४ लाख ९३ हजार पैकी सात लाख १९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रोत्साहान अनुदान देण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच या योजनेअंतर्गत पैसे देण्यात येतील.
४७०० कोटी पैकी १ हजार कोटीची मंजूरी मिळाली आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर २४ तासात १ हजार कोटी जमा होणार आहे.
महाराष्ट्रात या १४ जिल्ह्यात रेशन धान्य ऐवजी एका व्यक्तीला १८०० रुपये मिळणार काय आहे योजना