Cotton Market : मागील काही दिवसापासून कापसाच्या बाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारने कापूस बाहेर देशातून आयात केल्यापासून शेतकऱ्यांन मध्ये अक्रोश आहे. तसेच काही शेतकरी कवित बनवून सरकारचा निषध करत आहे. कापूस अभ्यासकांनी दिलेल्या माहिती नुसार आता कापसाच्या भावात सुधारणा येथून पुढे होणार.
Cotton Market |
लवकरच कापसाचे भाव वाढणार | Cotton Market
कापसाला शेतकऱ्यांनच पांढर सोन म्हणून ओळखतात पण यास कवडीमोल भाव मिळत आहे. मुख्य म्हणजे यावर्षी कापसाचे बियाण्याचे तसेच खतांच्या किंमती वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस लागवड करायला परवडत नाही. मुख्य म्हणजे कापसाल कवडीमोल बाजार समिती मध्ये आज सुध्दा मिळत आहे. कापसाच्या प्रति क्विंटल जवळपास ५ हजार ते ६ हजार पर्यंत खर्च आला असे शेतकरी सांगत आहे. कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. पण येथून पुढे कापसाला भाव येईल असे जांणकार सांगत आहे.
Cotton Market |
कापसाचे भाव 9 हजार 500 पर्यंत जाणार
गेल्या सात दिवसात महाराष्ट्रात सरासर कापसाला भाव ७ हजार ५०० ते ८ हजार पर्यंत प्रति क्विंटल मिळाला आहे. कापूस अभ्यासकांच्या मते, आता चीन कडून तसेच इतर देशातून कापसाची मागणी वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात सुधारणा २०० ते ३०० रुपयांनी सहज होण्याची शक्यता आहे. तसेच कापसाला सरासर भाव ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० मिळण्याची शक्यता आहे.
👇👇👇👀
महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार मधील
कापसाच्या भाव पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group जॉईन होईन व्हा तसेच इतर शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी मदत करावी धन्यवाद.