शेतकऱ्यांना खुशखबर ! शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये मिळणार | Crop Insurance | आताच जिल्ह्याचे नाव आणि शासन निर्णय चेक करा

Crop Insurance : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तब्बल प्रति एकर १३ हजार ६०० रुपये मिळणार आहे. जो शासन निर्णय प्रसारित करण्यात आला, त्यात तब्बल १० जिल्ह्याचे नावे आले आहेत. या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात आहे. 

Crop with ekanath shinde
Crop Insurance

सप्टेंबर‍ आणि ऑक्टोबर २०२२ या दोन महिन्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर नुसार १३ हजार ६०० रुपये वाटण्यास सुरुवात झाली आहे. १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांना प्रति हेक्टर नुसार १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे.

👇👇👇👀

शेतकरी असाल तर 

आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार | Crop Insurance

सोलापूर

बीड

लातूर

पुणे

नांदेड

परभणी

जालना

औरंगाबाद

सातारा

हिंगोली

Leave a Comment