शेतकऱ्यांना दिलासा दायकबातमी | लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाणार | Crop Insurance Maharashtra

Crop Insurance : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात सतत भाग बदलत मुसळधार पाऊस होत आहे. आज सुध्दा महाराष्ट्रात भाग बदलत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे. मागील तीन दिवसात अहमदनगर, धुळे, नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाव तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम पाठवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

Crop Insurance Maharashtra
Crop Insurance Maharashtra 

मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यात जाऊन नुकसान पाहणी केली आहे. साक्री येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना यावरती शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी यासाठी आम्ही प्रयत्न करु असे मंत्री गिरीश महाजन म्हटले आहे. पुढे असे म्हटले की, महाराष्ट्रात आणि देशात एकच सरकार आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, शेतकऱ्यांचा विचार करतील असा विश्वास दाखवीला आहे.

महाविकास आघाडीचे सरकारने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केली नाही. आमचे सरकार संवेदनशीलपणे शेतकऱ्यांनचा विचार करत आहे. असे हि बोलून दाखवले आहे.

👇👇👇👀

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पैसे जमा होणार | 7 हजार 93 कोटीचा निधी मंजूर

Leave a Comment