Farming Insurance : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री प्रथमच अर्थसंकल्प माडत असतांना शेतकऱ्यांनसाठी मोठी घोषणा केली आहे. विधानसभेत अर्थसंकल्प २०२३ ते २०२४ चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ मार्च या तारखेला सादर केला आहे.
Farming Insurance |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये देण्याचे ठरवले त्याच पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देणार आहे.
केंद्र सरकारचे सहा हजार रुपये तसेच राज्य सरकारचे सहा हजार असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहे.
जवळपास महाराष्ट्रातील १.१५ कोटी शेतकरी कुटूंबाना लाभ मिळणार आहे. ६ हजार ९०० कोटी रुपये महाराष्ट्र सरकार खर्च उचलणार आहे. अशी माहिती विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिती दिली आहे.
शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा मिळणार | Farming Insurance
राज्य सरकार आता १ रुपयांत शेतकऱ्यांना पीकविमा देणार. आतापर्यंत मागील योजनेतंर्गत शेतकऱ्यांकडून विमाहप्त्याचे पैसे २ टक्के घेतले जात होते. शेतकऱ्यांनवर कोणताही भार पडू नये साठी राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता भरणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला जवळपास ३ हजार ३१२ कोटी रुपये खर्च इतका उचलावा लागणार आहे.
योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२.८४ लाख पात्र शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत ४ हजार ६८३ कोटी रुपये खात्यात जमा केले आहे. शेती विषयी महिती पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp ग्रुपवर जॉईन व्हा
👇👇👇👀
1 लाख 92 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रति महिन्याला पैसे मिळणार | DBT Scheme