पंजाब डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, Panjab Dakh

पंजाब डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, Panjab Dakh
पंजाब डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, Panjab Dakh

Panjab Dakh : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात गारपीट तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात १० मे रोजी अवकाळी पावसाचा तडखा बसण्याची शक्यता आहे.

Panjab Dakh Havaman Andaj Today

एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. परंतू राज्यात मान्सून वर याचा परिणाम नाही पाहिजे असे मत शेतकऱ्यांच्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर अवकाळी पावसाचा परिणाम मोसमी पावसावर झाला तर दुष्काळ सारखी परिस्थिती होऊ यामुळे शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

पंजाब डख यांनी आधीच माहिती दिली आहे कि, महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. तसेच ज्याप्रमाणे २०२२ मध्ये पाऊस झाला त्याच प्रमाणे २०२३ मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे.

पंजाब डख यांच्या मते नुसार, १० मे रोजी राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्या सारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर, अकलूज, माळशिरस, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, लातूर या भागात जोरदार पावसाची हजेरी असणार आहे. महत्वाचे म्हणजे विदर्भात आणि मराठवाड्यात कोरडे हवामान १० मे पासून राहणार आहे. या भागात १६ पर्यंत तापमान चांगले वाढणार आणि १७ मे पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

पंजाब डख ; यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच WhatsApp Group सामील व्हा

Cyclone : आज रात्री मोचा चक्रवादळ धडकणार, 12 मे पर्यंत महाराष्ट्रासह इतर राज्यावर होणार मोठा परिणाम
Cyclone : आज रात्री मोचा चक्रवादळ धडकणार, 12 मे पर्यंत महाराष्ट्रासह इतर राज्यावर होणार मोठा परिणाम

Leave a Comment