15, 16, 17, 18, 19, मार्च पर्यंत राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस असणार | panjab dukh | Weather Update | Havaman Andaj Today

Weather Updates : गेल्या काही दिवसापासून राज्यात वातावरणात अचानक बदल होत आहे. मागील दोन ते तीन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. राज्यात भाग बदलत पाऊस होणार असे पंजाब डख यांनी सांगितले होते. पंजाब डख यांचा खरा हवामान अंदाज निघाला आहे. पुन्हा एकदा राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस होणार असे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले आहे.
panjab dukh, Weather Update, Havaman Andaj Today,
Havaman Andaj Today 

पंजाब डख यांचा हवामान अंदाज | Havaman Andaj Today 

पंजाब डख यांनी मागे हवामान अंदाज सांगितला होता. त्यामध्ये ४ मार्च पासून महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होणार असे हवामान अभ्यासक पंजाब डख म्हटले होते. म्हटल्याप्रमाणे राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस झाला आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक असे इतर जिल्ह्यात सुध्दा मुसळधार पाऊस झाला आहे.

आज पासून पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज | panjab dukh

हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या मते, राज्यात ९ मार्च तारखेपासून राज्यात ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे. तुमच्या शेतात गहू, हरभरा किंवा इतर पिके असतील तर तुम्ही हे १४ मार्चच्या आता काढून घ्यावे. कारण १५ मार्च पासून राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे. १५, १६, १७, १८, १९, पर्यंत राज्यात ठिक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळेल तसेच भाग बदलत राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेला हवामान अंदाज | Weather Updates

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात आणि मध्यप्रदेश मध्ये आज ९ मार्च भाग बदलत मुसळधार पाऊस होऊ शकतो. ११ मार्च पासून ते १४ मार्च पर्यंत राज्यातील वातावरणात बदल होणार आहे.
👇👇👇👀

Leave a Comment