15 August : पंजाब डख यांनी पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांनसाठी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख यांच्या मते राज्यात १५ ऑगस्ट नंतर विविध ठिकाणी पावसाची सुरुवात होणार आहे. राज्यात १५ ऑगस्ट पासून ते ३० ऑगस्ट पर्यंत पाऊस पडत राहणार आहे.
१६ ऑगस्ट पासून राज्यात पावसाची तीव्रता वाढेल तसेच हा पाऊस सर्वदूर पडत राहणार आहे. विदर्भात तसेच पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होणार आहे. पंजाब डख यांचा हवामान अंदाज सतत खरा ठरत आहे. पुढील अडीच महिने अशाच प्रकारे पाऊस पडत राहणार आहे. १५ ते ३० तारखे दरम्यान राज्यात पाऊस पडत राहणार आहे.