दिवसांन दिवस आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला फुटकुळ्या आलेल्या दिसतात. यापाठीमागचे आज आपण कारणे जाणून घेणार आहोत.
१ ) तारुण्यावस्था मध्ये चुकीच्या सवयी मुळे आपल्या चेहऱ्यावर फुटकुळ्या आलेल्या दिसतात.
2 ) बाहेरचे अति तेलकट पदार्थ तसेच रोज तेलकट पदार्थाचे आहार घेतल्याने सुध्दा चेहऱ्यावर फुटकुळ्या येऊ शकतात.
३ ) आपण वेळेवर झो
प न घेतल्याने सुध्दा परिणाम होतो.
4 ) वेळेवर जेवण न
करणे
5 ) पाणी कमी पिणे
6 ) प्रदुषणामुळे
चेहऱ्यावर धुळ बसल्याने सुध्दा चेहऱ्यावर फुटकुळ्या वाढतात.
7 ) उन्हात जास्त वेळे आपण राहिल्यास, चेहऱ्यावरील फुटकुळ्या दुखतात तसेच खाजू येण्यास सुरुवात होते.
चेहऱ्यावर फुटकुळ्या येऊ नये यासाठी तुम्ही योग्य आहार वेळेवर घ्या तसेच तेलकट पदार्थ कमी खाणे.
पाणी भरपूर प्यावे यामुळे चेहऱ्यावर फुटकुळ्या कमी होतात. आताच आमच्या वेबसाइटवर भेट द्या
Yellow Location Pin