Tur Market : आज तूरीचे भाव ८१०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. जांणकरांच्या मते तूरीचे भाव हे लवकरच ९ ते १० हजार प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे. खाली सविस्तर वाचा
Tur Market |
आजचे तूरीचे भाव – Tur Market – Tur Rate Live
तूरीचे भाव हिंगणघाट
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे लाल तूरीचे कमीत कमी ७ हजार तर जास्तीत जास्त ८ हजार १०० तसेच ७ हजार ४२० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
हिंगणघाट बाजार समिती मध्ये आज ३ हजार ६८९ क्विंटलची आवक पोहचली आहे.
तूरीचे भाव वाशीम
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीम मध्ये येथे लाल तूरीचे कमीत कमी ६ हजार ७०० तर जास्तीत जास्त ७ हजार ५०० आणि ७ हजार २०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
वाशीम बाजार समिती मध्ये १ हजार ८०० क्विंटलची आवक आलेली आहे.
👀👇👇👇👀
तुरीचे भाव 9000 हजार ते 10000 हजार पर्यंत जाणार
तूरीचे भाव दुधणी
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती दुधणी मध्ये लाल तूरीचे ६ हजार ३०० तर जास्तीत जास्त ७ हजार ३४० तसेच सरासर ६ हजार ८०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
दुधणी बाजार समिती मध्ये आतापर्यंत तूरीची आवक १ हजार ७२९ क्विंटलची आली आहे.
तूरीचे भाव जालना
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील लाल तूरीचे कमीत कमी ६ हजार २०० तर जास्तीत जास्त ७ हजार ८३७ तसेच सरासर ७ हजार ५०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
जालना बाजार समिती मध्ये आतापर्यंत २ हजार ८४६ क्विंटलची आवक आली आहे.
तूरीचे भाव अकोला
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे लाल तूरीचे कमीत कमी ६ हजार ५०० तर जास्तीत जास्त ७ हजार ६९० तसेच सरासर ७ हजार ०९५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
अकोला बाजार समिती मध्ये लाल तूरीची आवक ३ हजार ०४७ क्विंटल पोहचली आहे.
👀👇👇👇👀