१० वी आणि १२ वीच्या उत्तरपत्रिकाची तपासणी अंतिम टप्पात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० वी आणि १२ वीचे निकाल वेळेवर जाहि
र होणार असे सांगण्यात येते आहे.
यावर्षी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थांची नोंदणी होती पण यापैकी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थाचा निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे.
बारावीची उत्तरपत्रिका १७ एप्रिल २०२३ तसेच दहावीची उत्तरपत्रिका १५ एप्रिल पर्यंत तपासून पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहिर होण्य
ाची शक्यता आहे.
तसेच दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आवडवड्यात जाहिर होण्याची शक्यता आहे.
आताच आमच्या वेबसाइटवर भेट द्या