आजचे कांद्याचे भाव 18 एप्रिल 2023 – Onions Rate

Onions Rate
Onions Rate

Onions Rate : महाराष्ट्रातील लासलगाव बाजार समिती मध्ये कांद्याच्या भावात घसरण पाहयला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे या बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी लाल कांदा ३२० क्विंटल तर उन्हाळी कांदा १५ हजार ८७८ क्विंटल पर्यंत विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये लाल कांद्याला कमीत कमी ३२० तर जास्तीत जास्त ६२५ पर्यंत भाव मिळाला. उन्हाळी कांद्याला कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त १ हजार ११८ पर्यंत भाव मिळाला आहे. लासलगाव बाजार समिती मध्ये सरासर लाल कांद्याला ५४१ तर उन्हाळी कांद्याला सरासर ७७५ पर्यंत भाव मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे

भाव येथे पहा

Leave a Comment