Cotton Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कापसाच्या भावात पुन्हा चढ उतार पाहयला मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे आज कापसाच्या भावात थोडीशी सुधारण झाली आहे. जाणंकरांच्या मते शेतकरी आता कमी भावात कापूस विकायला तयार नाही त्यामुळे कापसाच्या भावात घसरण कमी होत आहे.
Cotton Market |
आजचे कापसाचे भाव 2023 – Cotton Rate Live
मनवत कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मनवत येथे कापसाचे कमीत कमी ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त ८ हजार २५० तसेच सरासर ८ हजार १६५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
मनवत बाजार समिती मध्ये आज आवक १ हजार ४०० क्विंटल आली आहे.
किनवट कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट येथे कापसाचे कमीत कमी ७ हजार ६०० तर जास्तीत जास्त ८ हजार आणि सरासर ७ हजार ८०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
या बाजार समिती मध्ये कापसाची आवक जवळपास १०८ क्विंटल पर्यंत आली आहे.
राळेगाव कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे कापसाचे कमीत कमी ७ हजार ८०० तर जास्तीत जास्त ८ हजार १५५ आणि सरासर ८ हजार ०५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
राळेगाव बाजार समिती मध्ये २ हजार ६९० क्विंटलची आवक पोहचली आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👀
अकोला बोरगावमंजू कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला बोरगावमंजू कापसाचे येथे कमीत कमी ७ हजार ७०० तर जास्तीत जास्त ८ हजार २०० आणि सरासर ७ हजार ९५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
अकोला बोरगावमंजू येथील बाजार समिती मध्ये आतापर्यंत आवक ७८ क्विंटल आली आहे.
वर्धा कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे कापसाचे कमीत कमी ७ हजार ७०० तर जास्तीत जास्त ८ हजार १५० आणि सरासर ७ हजार ९५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
वर्धा बाजार समिती मध्ये कापसाची आवक १ हजार ५०० क्विंटल आज पोहचली आहे.