Tur Market : आजचे तूरीचे भाव – 10 फेब्रुवारी 2023 – Tur Rate Live

Tur Market : तूरीचे भाव तूफान हे वाढणार, आज बाजार समिती मध्ये तूरीच्या भावात मोठी सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. जांणकरांच्या मते, देशात तूरीचे उत्पादन हे कमी झाले असल्यामुळे तूरीच्या भावात तेजी पाहयला मिळत आहे. केंद्र सरकार बाहेर देशातून तूर आयात करत असल्यामुळे देशातील बाजारपेठेवर याचा परिणाम पाहयला मिळेल. पण देशात तूरीची मागणी मोठी असल्यामुळे जास्तकाळ तूरीच्या परिणाम होणार नाही.

Tur Market

आजचे तूरीचे भाव / Tur Rate Live 

पैठण तूरीचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण मध्ये आज तूरीचे कमीत कमी ६ हजार ८०० तर जास्तीत जास्त ७ हजार २१० आणि सरासर ७ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

याच बाजार समिती मध्ये आज ३० क्विंटल आवक पोहचली आहे.

👀👇👇👇🌾🌾🌾🌾

तुरीचे भाव 9000 हजार ते 10000 हजार पर्यंत जाणार 

कारंजा तूरीचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा मध्ये आज तूरीचे कमीत कमी ६ हजार ४०० तर जास्तीत जास्त ७ हजार ६०५ आणि सरासर ७ हजार प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

याच बाजार समिती मध्ये २ हजार १०० क्विंटल आवक आली आहे.

हिंगोली तूरीचे भाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली मध्ये आज तूरीचे कमीत कमी ६ हजार ९०० तर जास्तीत जास्त ७ हजार ५५० आणि सरासर ७ हजार २२५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

हिंगोली बाजार समिती मध्ये आज ४०० क्विंटल आवक पोहचली आहे.

👇👇👇👇👇👇👀

संपूर्ण बाजार समिती मधील 

तूरीचे भाव येथे पहा.

नागपूर तूरीचे भाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर येथे आज तूरीचे कमीत कमी ६ हजार ६०० तर जास्तीत जास्त ७ हजार ६५१ आणि सरासर ७ हजार ३८८ प्रति क्विंटल भाव‍ मिळाला आहे.

नागपूर बाजार समिती मध्ये ३ हजार ६१३ प्रति क्विंटल आवक पोहचली आहे.

जिंतूर तूरीचे भाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर येथे आज तूरीचे कमीत कमी ७ हजार १०० तर जास्तीत जास्त ७ हजार ४१६ आणि सरासर ७ हजार २५१ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

जिंतूर येथे जवळपास लाल तूरीची आवक ४९ क्विंटल आलेली आहे.

Leave a Comment