Onions Price : महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समिती मधील कांद्याचे भाव आज आपण जाणून घेणार आहोत त्याआगोदर आपला बळीराजा वेबसाइटवर नवीन असाल तर तुम्ही आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.
Onions Price |
आजचे कांद्याचे भाव 2023 | Onions Price
सोलापूर कांद्याचे भाव
सोलापूर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक जवळपास ६७ हजार ६८९ क्विंटलची आली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव १०० रुपये तर जास्तीत जास्त १ हजार ४०० तर सरासर भाव ५०० प्रति क्विंटलने कांद्याला भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये आज पोळ कांद्याची आवक २१ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३०१ तर जास्तीत जास्त भाव १ हजार २१७ आणि सरासर भाव ८५० प्रति क्विंटलने कांद्याला भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कांद्याचे भाव
लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक ३ हजार २०० क्विंटल आली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त १ हजार ११७ तर सरासर भाव ७५१ प्रति क्विंटलने कांद्याला भाव मिळाला आहे.
👇👇👇👀